{"title":"Astrology","description":"\u003cp\u003eAstrology\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"kundali-jyotish-shastra-ani-bhagya-by-jyotishacharya-dr-narendra-dharane","title":"Kundali Jyotish Shastra Ani Bhagya by Jyotishacharya Dr Narendra Dharane","description":"\u003cp\u003eखगोलशास्त्र ते मुहूर्तशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा प्रवास सर्वांना समजेल अशा अतिशय सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने श्री नरेंद्रजी धारणे लिखित \"कुंडली ज्योतिषशास्त्र आणि भाग्य\" या पुस्तकात वाचायला मिळेल. नवोदित अभ्यासकांना हे पुस्तक परिक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे ठरणार आहे. अभ्यासासाठी अधिक पुस्तकांचा संग्रह करण्याची गरज भासणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्योतिष रत्नाकर, फुलदीपीका, काशिनाथ चौगुले लिखित समग्र जोतिष, ज्योतिष मनसगरी, उत्तर कालामृत या सारखे असंख्य दुर्मिळ, उपयुक्त आणि महत्वाचे ग्रंथ शोधत बसण्याची आता गरज नाही. या ग्रंथांमधील काही महत्त्वाची अभ्यासपूर्ण विषयांची माहिती एकत्रितपणे या पुस्तकात उपलब्ध आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभविष्यात श्री नरेंद्रजी धारणे यांच्याकडून उत्तरोत्तर सर्वोत्तम ग्रंथांची निर्मिती व्हावी यासाठी मनःपूर्वक ईश्वराच्या चरणी प्रार्थना.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52520881521010,"sku":null,"price":430.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0607.jpg?v=1753541404"},{"product_id":"vivashsthan-parampara-ani-adhunikata-by-jyotishacharya-dr-narendra-dharane","title":"Vivashsthan (Parampara Ani Adhunikata) by Jyotishacharya Dr Narendra Dharane","description":"\u003cp\u003eज्योतिषाचार्य डॉ. नरेंद्र धारणे लिखित ग्रंथ संपदा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१) मानसविज्ञान अर्थात गूढ आंतरिक शक्ती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२) तुमचा भाग्यांक आणि तीळशास्त्र\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३) स्वप्नविज्ञान\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e४) गायत्री मंत्र उपासना आणि त्याचे महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e५) राशी भविष्य मार्गदर्शन प्रभावी तोडगे आणि दैवी उपान\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६) सुखमय वास्तु\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e७) कुंडली ज्योतिष शास्त्र आणि भाग्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e८) रुद्राक्ष महिमा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e९) तीस दिवसात ज्योतिष शिका\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१०) श्रीगणेश उपासना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया सगळ्या पुस्तकांना वाचकांचा खूप प्रतिसाद मिळाला.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52520884863346,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0597.jpg?v=1753542104"},{"product_id":"tees-diwasat-jyotish-shika-by-jyotishcharya-dr-narendra-dharane","title":"Tees Diwasat Jyotish Shika by Jyotishcharya Dr Narendra Dharane","description":"\u003cp\u003e* ज्योतिष एक विद्या आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* ज्योतिष द्वारे आपण भूत, वर्तमान आणि भविष्याचे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* राशी, नक्षत्र, ग्रह हे मानवी जीवनाला प्रभावीत करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* कुंडली पूर्ण जीवनाचा लेखा जोखा आहे. याचे ज्ञान सगळ्यांना आवश्यक आहे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* ज्योतिष्य गुढविद्या अवश्य आहे परंतु मनापासुन शिकल्यास सहजपणे साध्य ह\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* सरळ, सुबोध भाषेत असलेले हे पुस्तक तीस दिवसात कुंडली ज्योतिष मध्ये पारंगत करेल असा मला विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* कुंडली बनवु शकतात, मार्गदर्शन करू शकता, भविष्य कथन करू शकता,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्योतिष्य प्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त रा अशी मला खात्री आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. नरेंद्र धारणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्योतिषविद्या वाचस्पती \/ पी. एच.डी.\/ लेख\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eB.E.(Production) MBA\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभ्रमणध्वनी : ९८९००४६२७३\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52520888828274,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0595.jpg?v=1753542191"},{"product_id":"rudraksh-mahima-by-jyotishacharya-dr-narendra-dharane","title":"Rudraksh Mahima by Jyotishacharya Dr Narendra Dharane","description":"\u003cp\u003eअत्यंत प्रभावी आणि मनुष्य जीवनात उत्तम इच्छित फळ देणारे सर्वमुखी रुद्राक्षाबाबत परिपूर्ण महिती देणारे \"रुद्राक्ष महिमा \" हे पुस्तक आहे. कोणत्या कार्यक्षेत्रात किती मुखी कोणता रुद्राक्ष धारण केला असता शिघ्र परिणाम येतील? आरोग्यासाठी कसा उपयोग करता येईल ? रुद्राक्ष उत्पत्ती कशी झाली? परिक्षण कसे करावे? त्याच्या देवता कोणत्या ? मंत्रसिद्धी कशी करावी? इत्यादी अनेक शंका समाधान या पुस्तकात केले आहे. महादेव शंकर भगवान यांची रुद्राक्ष रूपाने कृपा सगळ्याच धारणकर्त्यांना सतत मिळावी हिच वा संग्रही पुस्तक रूपाने शिवशंकर चरणी प्रार्थना... ओम नमो भगवते रुद्राय...!\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524716097906,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0593.jpg?v=1753707941"},{"product_id":"swapnavidnyaan-byt-jyotishacharya-dr-narendra-dharane","title":"Swapnavidnyaan byt Jyotishacharya Dr Narendra Dharane","description":"\u003cp\u003eस्वप्नाविषयी मनुष्यप्राण्यास नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. कुणाला ईश्वराची लीला पाहावीशी वाटते. तर कुणाला, त्यात होउन गेलेल्या घटनांची प्रतिबिंबे आढळतात. कुणाला स्वप्नभेद करून मनाच्या पलीकडे जाण्याची इच्छा असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वप्नांची दुनिया हा एक अजबखाना असून भविष्यसूचक स्वप्नांचे बाबत भारतीय व पाश्चिमात्य अशा दोन पद्धतीचे, ठोकताळे उपलब्ध होत असले तरी भारतीय ठोकताळ्यांचे, निष्कर्ष तुटपुंजे आहेत. त्यामुळे सामान्य जनतेची कुचंबणा होते. स्वप्ने व त्यांचे प्रकार कोणते ? स्वप्नांचे फळ लाभदायी अथवा नुकसानदायक ? कोणत्या वेळेचे स्वप्न फळ अनुभवास येतेय कोणती स्वप्ने साकार होतात? कोणती निष्फळ होतात ? स्वप्ने कशी व का पडतात? वगैरे विषय या पुस्तकात घेतले आहेत. स्वप्न हे मानसशास्त्रातील एक गूढ कोडे आहे. त्याचा उलगडा करण्याचा छोटासा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524719210866,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0591.jpg?v=1756219233"},{"product_id":"rashi-bhavishya-margadarshan-prabhavi-todge-ani-daivi-upay-by-jyotishacharya-dr-narendra-dharane","title":"Rashi Bhavishya Margadarshan Prabhavi Todge ani Daivi Upay by Jyotishacharya Dr Narendra Dharane","description":"\u003cp\u003eनाविन्य प्रकानाची संग्राह्य प्रकाशने,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१) गायत्री मंत्र उपासना : पं. नरेंद्र धारणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२) मंत्रशक्ती : सोख्य प्राप्तीचा सोपा उपाय : डॉ. मधुकर देसले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३) आरोग्यसाठी मुद्रा विज्ञान : डॉ. मधुकर देसले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e४) राशी भविष्य मार्गदर्शन : पं. नरेंद्र धारणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e५) ओवी आरोग्याची : वैद्य सुचित्रा कुलकर्णी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६) मंदिरांच्या देशा : ओंकार वर्तले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e७) राम मंदिरच का ? : डॉ. सच्चिदानंद शेवडे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e८) माणूस आणि माती : डॉ. अरुणा ढेरे\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524723274098,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0589.jpg?v=1753708275"},{"product_id":"tumcha-bhagyank-by-jyotishacharya-dr-narendra-dharane","title":"Tumcha Bhagyank by Jyotishacharya Dr Narendra Dharane","description":"\u003cp\u003eभाग्यांकामुळे जीवनात सगळ्या प्रकारचे मार्गदर्शन मिळते. आर्थिक प्रगती, नातेसंबंध, मित्रपरिवाराबाबत योग्य निर्णय घेता येतो. याबाबत या पुस्तकात माहिती आहे. अंगठी आणि रत्ने ह्या दोन्हि गोष्टि ग्रहांची कृपा होणेसाठी महत्वाची आहे. ग्रहांची प्रत्यक्ष प्रचिती आहे. ग्रहांचे आसन-निवासस्थान हे अंगठी असते. हातांची विविध बोटे हे ग्रहांचे प्रलक असल्याने त्या ठिकाणी योग्य धातूमध्ये अंगठी परिधान केल्यास फल निश्चित मिळते. याबाबत मार्गदर्शन पुस्तकात आहे. रंग ही निसर्गाची अद्भुत देणगी आहे. त्यामुळे व्यक्तीला कोणते रंग शुभ फळ देतील, याबाबत मार्गदर्शन या पुस्तकात आहे. व्यक्तीच्या शरीरावरील तीळ जीवनविषयक सूचकता देतात. शरीरावरील पावलापासून केसापर्यंत विविध भागावरील तीळ काय फळ देतात, याचेही मार्गदर्शन या पुस्तकात आहे. ज्योतिषप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त राहील अशी मला खात्री आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524725502322,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0587.jpg?v=1756219152"},{"product_id":"sukhamay-vastu-by-jyotishacharya-dr-narendra-dharane","title":"Sukhamay Vastu by Jyotishacharya Dr Narendra Dharane","description":"\u003cp\u003e\"आनंदी वास्तू\" पंचमहाभूते तत्वे, सुर्याची किरणे व चुंबकीय शक्तींवर आधारित एक प्राचीन महान शास्त्र अ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या निवास स्थानातील शुभ व अशुभ उर्जास्थाने तसेच वास्तू सभोवतालचे भौगोलिक पर्यावरण लक्षात घेऊन तसेच प्राचीन वास्तुनिर्माण सूत्रे यांचा अभ्यास करून आपली वास्तू आनंदी कशा प्रकारे करता येईल हे संपूर्णपणे या पुस्तकात नमूद केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या वास्तूमध्ये आपल्याला आनंद, यश, समृध्दी, प्रगती, धनवृद्धी तसेच मानसिक शांती कशा प्रकारे प्राप्त होऊ शकते याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करताना मला खूपच आनंद होत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे (वास्तूशास्त्र तज्ञ) BE (production) ज्योतिषरत्न\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524734447986,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0583_9f7ebc78-c655-475d-a218-a49065df185a.jpg?v=1753712675"}],"url":"https:\/\/navinyaprakashan.com\/collections\/astrology.oembed","provider":"Navinya Prakashan","version":"1.0","type":"link"}