{"title":"Ayurveda","description":"\u003cp\u003eAyurveda\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"striyanche-arogya-ani-ayurved-by-vaidya-parikshit-shevde","title":"Striyanche Arogya Ani Ayurved by Vaidya Parikshit Shevde","description":"\u003cp\u003eमाझ्याकडील रुग्णांतील स्त्रियांची बहुसंख्या पाहताच त्यांच्यासाठी असे काही खास लिहायला हवे असल्याचे मनापासून वाटू लागले; त्याचा परिपाक म्हणजे हे पुस्तक. पुस्तक लिहिताना स्त्रियांच्या शारीरिक आरोग्यासहच मानसिक, भावनिक आणि लैंगिक आरोग्याबाबतही आवर्जून विचार केल्याचे सूज्ञ वाचकांच्या सहज लक्षात येईल. या प्रत्येक पैलुत आयुर्वेद कसा उपयोगी ठरू शकतो हे मांडण्याचा छोटासा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे. तसे करताना आवश्यक तेथे थेट आयुर्वेदातील संदर्भच नमूद केले आहेत. महिलांच्या शरीररचनेपासून विविध व्याधींबाबत उल्लेख करताना पाश्चात्य वैद्यकाचे मतदेखील मांडून पुस्तकाला सर्वकष करण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रिविशिष्ट आसने, पाककृती, औषधी वनस्पती यांचाही आढावा पुस्तकात घेतला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52546966192498,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/31eb486d-e82c-4a2e-a09e-0102124c417c.jpg?v=1778325295"},{"product_id":"nirogi-raha","title":"Nirogi Raha","description":"\u003cp class=\"p1\"\u003eदैनंदिन जीवनात निरोगी आणि संतुलित राहण्यासाठी आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक. आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने उपाय सांगण्यात आले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eया पुस्तकात आहार, दिनचर्या, मानसिक स्वास्थ्य, रोगप्रतिबंधक सवयी आणि नैसर्गिक आरोग्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आजच्या जीवनशैलीचा समतोल साधणारे हे पुस्तक प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003ch3\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e\u003cb\u003eपुस्तकातील वैशिष्ट्ये\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eनिरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eदैनंदिन आरोग्य टिप्स आणि सवयी\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याविषयी माहिती\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसोपे, व्यावहारिक आणि प्रभावी उपाय\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसर्व वयोगटांसाठी उपयुक्त मार्गदर्शक\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e\u003cb\u003eलेखक:\u003c\/b\u003e\u003cbr\u003eवैद्य परीक्षित शेवडे\u003cbr\u003eवैद्य स्वराली शेंडये\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61841024057714,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_3186.jpg?v=1778326218"}],"url":"https:\/\/navinyaprakashan.com\/collections\/ayurveda.oembed","provider":"Navinya Prakashan","version":"1.0","type":"link"}