{"title":"Children","description":"\u003cp\u003eChildren\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"bal-kumar-vidnyankatha-by-dharmaraj-mahulkar","title":"Bal Kumar Vidnyankatha by Dharmaraj Mahulkar","description":"\u003cp\u003eतुमच्या सांसारिक जीवनातील अनेक संकटे दूर करण्याची व सुखाची गुरुकिल्ली तुमच्या हाती देण्याची ताकद ह्या मंत्रात आहे. आपणांस फार मोठे व कंटाळवाणे पुस्तक लिहून त्रास देण्यापेक्षा चटकन व साह्यकारी होणारी उपासना आम्ही ह्या छोटेखानी पुस्तकात दिली आहे. पुस्तकात मार्गदर्शन केल्याप्रमाणे केल्यास आपले जीवन भाग्यशाली होईल. वशिष्ठ, विश्वामित्र आदी श्रेष्ठ ऋषींनी, खुद्द भगवंत श्रीकृष्णांनी ज्या मंत्रांची उपासना आणि गौरव केला त्या मंत्रााची महती आम्ही गाण्यास फारच बालक आहोत. आपण या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे केले तर तुमचे जीवन सुखी, समृध्द व प्रगतिशील नक्कीच होईल.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524752863602,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0573.jpg?v=1753709625"},{"product_id":"yashachi-gurukilli-by-dr-sacchidananda-shevde","title":"Yashachi Gurukilli by Dr Sacchidananda Shevde","description":"\u003cp\u003eविद्यार्थ्यांनो..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* केवळ परीक्षेत यशस्वी होणे महत्त्वाचे नसून जीवनात यशस्वी होणे महत्त्वाचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* त्यासाठी लागणाऱ्या अनेक गुणांची साठवण आपल्यातच आहे. हे अंगभूत गुण फुकट मिळाल्यामुळे आपल्याला त्यांची नेमकी जाणीव नसते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* संकट समयी अनेक थोर लोकांनी धैर्य गमावले नाही तर ते अंगभूत गुणांच्या जोरावर संकटाला सामोरे गेले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* या छोटेखानी पण अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकात या गुणांची जाणीव करून दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* त्या गुणांचा उपयोग करा आणि जीवनात यशस्वी व्हा हीच शुभेच्छा !!\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524772393330,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0557.jpg?v=1753710554"},{"product_id":"bal-kumaransathi-gad-kille-by-onkar-vartale","title":"Bal Kumaransathi Gad Kille by Onkar Vartale","description":"\u003cp\u003eलहान मुलांना या पुस्तकात काय वाचायला मिळेल ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगड-किल्ले पाहताना काय आणि कसे पाहायचे याची सचित्र माहिती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकिल्ल्याच्या विविध भागांना काय म्हणतात याची विस्तृत माहिती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैभवशाली वारसा असलेल्या किल्ल्यांचे संरक्षण आणि पावित्र्य कसे राखावे याचे विवेचन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगड-किल्ल्यांवर जाताना घ्यायची काळजी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलहान मुलांना फिरता येण्याजोग्या निवडक किल्ल्यांची माहिती\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52542956700018,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0701.jpg?v=1754486266"},{"product_id":"thor-krantikarak-shivram-hari-rajguru-by-ramakant-deshpande","title":"Thor Krantikarak Shivram Hari Rajguru by Ramakant Deshpande","description":"\u003cp\u003eThor Krantikarak Shivram Hari Rajguru by Ramakant Deshpande\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560001499506,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0933.jpg?v=1756219192"},{"product_id":"navinya-sanskar-katha-by-dr-prakash-karmarkar","title":"Navinya Sanskar Katha by Dr Prakash Karmarkar","description":"\u003cp\u003eNavinya Sanskar Katha by Dr Prakash Karmarkar\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560001597810,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0927.jpg?v=1756219273"},{"product_id":"swarajyatalya-gajlelya-ladhaya-by-sachin-gopal-kanitkar","title":"Swarajyatalya Gajlelya Ladhaya by Sachin Gopal Kanitkar","description":"\u003cp\u003eSwarajyatalya Gajlelya Ladhaya by Sachin Gopal Kanitkar\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560001630578,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0925.jpg?v=1755318550"},{"product_id":"shree-samartha-ramdas-swaminchya-jeevancharitratil-111-goshti-by-ramakant-deshpande","title":"Shree Samartha Ramdas Swaminchya Jeevancharitratil 111 Goshti by Ramakant Deshpande","description":"\u003cp\u003eShree Samartha Ramdas Swaminchya Jeevancharitratil 111 Goshti by Ramakant Deshpande\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560001663346,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0923.jpg?v=1755318555"},{"product_id":"krantikari-raja-by-sou-suman-bhadbhade","title":"Krantikari Raja by Sou Suman Bhadbhade","description":"\u003cp\u003eKrantikari Raja by Sou Suman Bhadbhade\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560001696114,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0921.jpg?v=1755318560"},{"product_id":"bal-shivaji-by-sou-suman-bhadbhade","title":"Bal Shivaji by Sou Suman Bhadbhade","description":"\u003cp\u003eBal Shivaji by Sou Suman Bhadbhade\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560001728882,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0919.jpg?v=1755318565"},{"product_id":"garvaharan-by-dr-prakash-karmarkar","title":"Garvaharan by Dr Prakash Karmarkar","description":"\u003cp\u003e'गर्व' षडरिपूंपैकी एक आविष्कार. केव्हातरी त्याचे हरण होणे आवश्यक असते. गर्वहरणानंतर माणसांच्याच नव्हे तर देवदानवांच्या, प्राणीमात्रांच्या जीवनात बदल घडून येतो. जीवन अधिक समृद्ध होऊ शकतं. ह्या बालकुमारांच्या कथांतून गर्व व गर्वहरणाचे प्रत्यंतर येते. गर्व कधी कधी अनेक अनर्थांचे मूळ ठरू शकतो. त्यामुळे अविचार, अनाचार, वादविवाद जीवन उद्धस्त होण्यासारखे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे गर्वहरण होणे आवश्यकच. निरर्थक गर्व करणे म्हणजे वेळ, शक्ती, पैसा आणि प्रतिष्ठा ह्यांचा नाश करणे होय.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560002187634,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0917.jpg?v=1755318571"},{"product_id":"dalimbi-rangacha-khada-ani-itar-katha-by-dr-prakash-ganesh-karmarkar","title":"Dalimbi Rangacha Khada Ani Itar Katha by Dr Prakash Ganesh Karmarkar","description":"\u003cp\u003eमानवी जीवनातील अनेक घटना अगम्य असतात. काही माणसं आपल्याला सर्व काही कळतं, आपण करतो ते बरोबरच समजून चालतात; पण नियती आपला खेळ खेळत असते. ती माणसाला केव्हा चकवा देते, ते कळतच नाही आणि कळतं तेव्हा उशीर झालेला असतो. माणसाच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत. काही भोळी-भाबडी, काही बनेल, काही कलंदर वृत्तीची, काही कलासक्त तर ध्येयानं पछाडलेली, काही रांगडी, काही स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या सुखासाठी झटणारी आणि अन्याय सहन करणारी ही स्वभाववैशिष्ट्ये असणारी माणसं सतत आपल्या आवतीभोवती फिरत असतात. कथांची ती बिजं असतात. कथारूपानं जेव्हा त्या बिजाचा अंकुर वाचकांपुढे येतो, तेव्हा त्याच्या मनात भावविश्व निर्माण व्हायला वेळ लागत नाही आणि केव्हा त्या अंकुराचा वटवृक्ष झाला ते कळतही नाही. कुमार वाचकांसाठी अशा कथा म्हणजे भविष्याची शिदोरीच असते. कथा वाचता वाचता वाचक त्यात समरसून जातो, संस्कारक्षम होतो, हेच त्या कथांचं यश असतं.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560006447474,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0915.jpg?v=1756219321"},{"product_id":"shree-sant-gadgebaba-yachya-jeevancharitratil-101-goshti-by-ramakant-deshpande","title":"Shree Sant Gadgebaba Yachya Jeevancharitratil 101 Goshti by Ramakant Deshpande","description":"\u003cp\u003eShree Sant Gadgebaba Yachya Jeevancharitratil 101 Goshti by Ramakant Deshpande\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560006611314,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0913.jpg?v=1755319233"},{"product_id":"nakali-sinhachi-dhamal-by-dr-sudarshan-dhas","title":"Nakali Sinhachi Dhamal by Dr Sudarshan Dhas","description":"\u003cp\u003eदेवी की पुरली तर आयुष्यभर ती फुलपाखरांचे पंख घेऊन बागडतात, पकली सिंहाची धमाल' हा असाच किशोरवयीन मुलांचे भावविश्व फुलवणारा नवाकोरा बालकथासंग्रह घेऊन डॉ. सुदर्शन धस विद्यार्थ्यांच्या भेटीला आले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवास्तव आणि कल्पना यांचा सुरेख मिलाफ असणाऱ्या या कथा मुलांची आयुष्यभर सोबत करतील, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडतील इतक्या मोहक झाल्या आहेत. जंगल सफर, स्वप्नरंजन घडवणाऱ्या या कथा कधी मानवी भावभावना लाभलेल्या पशुपक्ष्यांच्या अनोख्या दुनियेत घेऊन जातात. तर कधी या कथांमधून राहुल सारखा कनवाळू मुलगा, प्रामाणिक अमित, स्वच्छतादूत राजू, लेखन प्रेरणा लाभलेला मोहित, विचारशील अनिल, धाडसी मिलिंद, संस्कारी अरुण, परोपकारी रोहित, पाण्याचं मोल कळलेला राहुल, शिकण्यात रमलेली आनंदी, सण- संस्कृती जपणारा शाश्वतः प्रतिकूलतेतही छंद जोपासणारा श्रावण, आईच्या कष्टाचे मोल जाणणारा केतन आणि आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगाचं प्रतिनिधित्व करणारा रोबोटिक नकली सिंह आपल्याला भेटतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्याचा पाया रचला जाण्याच्या कोवळ्या वयात बालवाचकांच्या हाती हा कथासंग्रह ठेऊन नैतिकता, माणुसकी, संस्कृती संवर्धन व पर्यावरण जागृती ही आदर्श जीवनमूल्ये रुजवण्याचा डॉ. धस यांचा प्रयत्न आहे. सशक्त आशय, उत्तम कथा बीजे यामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही या कथा नक्की आवडतील असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560006709618,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0911.jpg?v=1755319297"},{"product_id":"kranitivir-chapekar-bandhu-101-goshti-by-ramakant-deshpande","title":"Kranitivir Chapekar Bandhu 101 Goshti by Ramakant Deshpande","description":"\u003cp\u003eKranitivir Chapekar Bandhu 101 Goshti by Ramakant Deshpande\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560013361522,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0931.jpg?v=1755318536"},{"product_id":"sanskar-ani-manoranjan-karnarya-mulansathi-sundar-goshti-by-dr-prakash-karmarkar","title":"Sanskar Ani Manoranjan Karnarya Mulansathi Sundar Goshti by Dr Prakash Karmarkar","description":"\u003cp\u003eSanskar Ani Manoranjan Karnarya Mulansathi Sundar Goshti by Dr Prakash Karmarkar\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560013984114,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0929.jpg?v=1756219143"},{"product_id":"katha-dharmik-prathanchya-by-prof-devba-shivaji-patil","title":"Katha Dharmik Prathanchya by Prof Devba Shivaji Patil","description":"\u003cp\u003eआपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये मनावर चांगले संस्कार करणाऱ्या प्रथांच्या गोष्टींचा मौल्यवान खजिना आहे. त्यातून कळत नकळत मुलांवर चांगले संस्कार होत असतात. मुलांवर बालपणापासूनच उत्तम नीतिमूल्यांचे संस्कार केले, तर त्यांच्या भावी जीवनाचा पाया बालपणापासूनच मजबूत होतो की, ज्यावर त्यांच्या आयुष्याची इमारत पक्की उभी राहते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'कथा धार्मिक प्रथांच्या' ह्या बालकथासंग्रहाद्वारे देवपूजा का करतात, दिवा का लावतात, आधी गणपतीची पूजा का करतात, स्तोत्रे-श्लोक वा मंत्र का म्हणतात, उपवास का करतात, नैवैद्य प्रसाद म्हणजे काय असते, प्रत्येक स्तोत्र व मंत्राची सुरुवात ओमनेच का होते, पूजेत रांगोळी-स्वस्तिक-कलश ह्यांचे काय महत्त्व आहे, होमहवन का करतात, आरती का करतात अशा आपल्या काही धार्मिक प्रथांची संस्कारशील उच्चतम तत्त्वे आणि त्यांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमंदिराचा कळस उंच व गाभाऱ्याचा दरवाजा ठेंगणा का असतो, गाभाऱ्याचे छत गोल घुमटाकारच का असते, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा का वाजवतात, विठ्ठलाच्या मंदिरात कासव व महादेवाच्या मंदिरात नंदी का असतो, हनुमानाचे तोंड दक्षिणेलाच का असते, सूर्याला अर्घ्य का देतात, दारी तुळस का लावतात अशा गोष्टींचीही माहिती रसाळ व सोप्या भाषेत ह्या पुस्तकात दिली आहे. शास्त्र व विज्ञान यांची उत्कृष्ट सांगड घातली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक आपल्या धार्मिक प्रथांविषयीची शास्त्रीय दृष्टिकोनातून उचित माहिती देत असल्याने आजच्या काळातील सर्वच कुमार-कुमारिकांना, ज्ञानपिपासू शिक्षकांना व जिज्ञासू पालकांनासुद्धा ते अतिशय उपयोगी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560048193906,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0879.jpg?v=1755320951"},{"product_id":"mulansathi-goshti","title":"Mulansathi Aavadtya goshti by Dr. Prakash Karmarkar","description":"\u003cp class=\"p1\"\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e🌈 \u003c\/span\u003e\u003cb\u003eमुलांच्या विश्वात आनंद, कल्पना आणि शिकवण घेऊन येणारे पुस्तक!\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003cem\u003e\u003cstrong\u003eमुलांसाठी आवडत्या गोष्टी\u003c\/strong\u003e\u003c\/em\u003e हे पुस्तक मुलांच्या भावविश्वाला हात घालणाऱ्या, कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या आणि सहजपणे मूल्यशिक्षण देणाऱ्या गोष्टींचा सुंदर संग्रह आहे. \u003cem\u003e\u003cstrong\u003eडॉ. प्रकाश करमरकर\u003c\/strong\u003e\u003c\/em\u003e यांनी मुलांच्या दृष्टीने विचार करत, त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या जगात रमणाऱ्या गोष्टी अतिशय रंगतदार पद्धतीने मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e\u003cstrong\u003eया गोष्टींमधून मुलांना मिळते—\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✨ मैत्री, धैर्य, कल्पकता आणि सकारात्मक विचार\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✨ निसर्ग, खेळ आणि रोजच्या आयुष्यातील अनुभव\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✨ वाचनाची गोडी लावणारे साधे पण प्रभावी कथन\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e📖 हलकी-फुलकी भाषा, रंगीबेरंगी कथानक आणि मुलांना सहज समजेल असा आशय यामुळे हे पुस्तक वाचनाचा आनंद वाढवते.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e👧🧒 \u003c\/span\u003e\u003cb\u003eकोणासाठी योग्य?\u003c\/b\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✔️ बालवाचक\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✔️ शालेय मुले\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✔️ पालकांसाठी वाचनासाठी उत्तम\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✔️ शाळा व ग्रंथालयांसाठी उपयुक्त\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61486891008370,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/Goshticovershopify_57daede1-91e8-4f23-86cc-0aeefb1d427a.jpg?v=1767812518"},{"product_id":"enjoy","title":"Enjoy by Mangala Godbole","description":"\u003cp class=\"p1\"\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e😊 \u003c\/span\u003e\u003cb\u003eआयुष्याकडे हसत पाहायला शिकवणारे पुस्तक!\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e\u003cstrong\u003e\u003ci\u003eएंजॉय!\u003c\/i\u003e \u003c\/strong\u003eहे पुस्तक म्हणजे आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची कला. लेखिका \u003cspan class=\"s2\"\u003e\u003cb\u003eमंगला गोडबोले \u003c\/b\u003e\u003c\/span\u003eयांनी साध्या, सहज आणि हृदयाला भिडणाऱ्या शब्दांतून माणसाच्या दैनंदिन जीवनातील अनुभव, भावना आणि वास्तव अतिशय सुंदर पद्धतीने मांडले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eया पुस्तकातील लेख, निरीक्षणे आणि प्रसंग आपल्याला स्वतःशीच संवाद साधायला लावतात.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eधावपळीच्या, तणावपूर्ण जीवनात \u003ci\u003eएंजॉय!\u003c\/i\u003e आपल्याला थांबायला, श्वास घ्यायला आणि आयुष्य “जसं आहे तसं” स्वीकारून जगायला शिकवतं.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✨ या पुस्तकातून तुम्हाला मिळेल –\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e• साध्या भाषेत मांडलेले खोल विचार\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e• आयुष्यातील विसरलेला आनंद पुन्हा शोधण्याची प्रेरणा\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e• हसू, भावूकता आणि आत्मचिंतन यांचा सुंदर संगम\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e• प्रत्येक वाचकाला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल असे लेखन\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e📚 \u003c\/span\u003e\u003cb\u003eकोणासाठी योग्य?\u003c\/b\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✔️ सकारात्मक विचार शोधणारे वाचक\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✔️ तणावातून बाहेर पडू इच्छिणारे\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✔️ हलके-फुलके पण अर्थपूर्ण वाचन आवडणारे\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e✔️ सर्व वयोगटांसाठी योग्य\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61487865201010,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/enjoyforshopify.jpg?v=1767858386"},{"product_id":"ek-atpat-nadi-hoti","title":"Ek atpat nadi hoti by Omkar Vartale","description":"\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003eनदी\u003c\/strong\u003e म्हणजे फक्त पाण्याचा प्रवाह नाही, ती आहे जीवनाचा अविभाज्य भाग.\u003cbr\u003eओंकार वर्तले लिखित ‘एक आटपाट नदी होती’ ही सुंदर कथा मुलांना निसर्ग, नदी आणि पर्यावरण यांच्याशी जोडणारी आहे. सोप्या भाषेत सांगितलेली ही गोष्ट मुलांच्या मनात संवेदनशीलता आणि निसर्गप्रेमाची बीजे रुजवते.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003eया कथेतून मुलांना समजते की आपल्या जीवनात नदीचे किती महत्त्व आहे, आणि तिचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. सुंदर चित्रे, मनाला भिडणारा आशय आणि विचारप्रवर्तक संदेश — ही पुस्तक प्रत्येक मुलाने वाचायलाच हवी!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003eलेखक: ओंकार वर्तले\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61487884075378,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/Nadicovershopify_b96325ba-f28e-4f9d-90da-d197110baf39.jpg?v=1767860082"},{"product_id":"cinema-khidki","title":"Cinema Khidki by Dilip Thakur","description":"\u003cp class=\"p1\"\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e🎬 \u003c\/span\u003e\u003cb\u003eसिनेमाच्या पडद्यामागील जग तुमच्यासाठी उघडणारे पुस्तक!\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003cstrong\u003e\u003ci\u003eसिनेमा खिडकी\u003c\/i\u003e \u003c\/strong\u003eहे केवळ पुस्तक नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे. लोकप्रिय चित्रपट पत्रकार व अभ्यासक \u003cspan class=\"s2\"\u003e\u003cb\u003eदिलीप ठाकूर\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e यांनी आपल्या अनुभवातून, निरीक्षणातून आणि सखोल अभ्यासातून सिनेमा विश्वाची खिडकी वाचकांसाठी उघडली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eया पुस्तकातून तुम्हाला मिळेल –\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✨ मराठी व हिंदी सिनेमाचा प्रवास\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✨ गाजलेल्या चित्रपटांमागील कथा\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✨ कलाकार, दिग्दर्शक आणि संगीताचे सूक्ष्म पैलू\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✨ सिनेमा समाज, संस्कृती आणि माणसावर कसा प्रभाव टाकतो याचे विश्लेषण\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e🎞️ जुने आठवणींचे चित्रपट असोत किंवा नव्या काळातील सिनेमा – \u003ci\u003eसिनेमा खिडकी\u003c\/i\u003e तुम्हाला पडद्यापलीकडचे सत्य, भावना आणि अर्थ समजून घेण्याची संधी देते.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e📚 \u003c\/span\u003e\u003cb\u003eकोणासाठी योग्य?\u003c\/b\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✔️ चित्रपटप्रेमी\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✔️ सिनेमा अभ्यासक व विद्यार्थी\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✔️ वाचनप्रेमी\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✔️ कला, संस्कृती आणि समाज यात रस असणारे वाचक\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e👉 \u003c\/span\u003e\u003cb\u003eसिनेमावर प्रेम असलेल्यांनी हे पुस्तक नक्कीच संग्रही ठेवावे.\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61487958131058,"sku":null,"price":279.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/cinemakhichdicoverconvertedlayer_260108_133357.png?v=1767866731"},{"product_id":"dhadasi-jivottama","title":"Dhadasi Jivottama by Dilip Marathe","description":"\u003cdiv\u003eसमुद्रासारखा विशाल, साहसासारखा तेजस्वी आणि न्यायासाठी लढणारा धाडसी जीवोतम!\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eही कादंबरी वाचकांना समुद्राच्या लाटांसारख्या रोमांचक प्रवासावर घेऊन जाते.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमच्छीमारांचा राजा जीवोतम हा स्वाभिमानी, साहसी आणि न्यायप्रिय तरुण आहे. त्याला स्वातंत्र्य प्रिय आहे आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं त्याच्या स्वभावात आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eसमुद्र, होड्या, मच्छीमार, जहाजं आणि बेटं या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या अद्भुत घटनांनी ही कथा अधिक जिवंत होते.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eलेखक दिलीप मराठे यांच्या कल्पनाशक्तीने आणि लेखनशैलीने सजलेली ही कादंबरी बालवाचकांसाठी तसेच प्रौढांसाठीही तितकीच रोचक आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e📖 \u003cstrong\u003eठळक वैशिष्ट्ये:\u003c\/strong\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eसाहस, स्वाभिमान आणि सामाजिक जाण यांचा संगम\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eसमुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित कथानक\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eवाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा\u003c\/div\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61489443012978,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/balsahitya4cover.jpg?v=1767951992"},{"product_id":"balkanche-arogya-ani-ayurveda","title":"Balkanche Arogya Ani Ayurveda","description":"\u003cp class=\"p1\"\u003eबालकांच्या दैनंदिन आरोग्याची काळजी आयुर्वेदाच्या सिद्धांतांनुसार कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक. नवजात बालकांपासून वाढत्या वयातील मुलांच्या आरोग्य, आहार, दिनचर्या आणि सामान्य तक्रारींवर सोप्या भाषेत माहिती दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eया पुस्तकात आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञानासोबत आजच्या काळातील संदर्भही समाविष्ट करण्यात आले आहेत. Practical handbook स्वरूपात तयार केलेले हे पुस्तक प्रत्येक पालकासाठी मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003ch3\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e\u003cb\u003eपुस्तकातील वैशिष्ट्ये\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eबालकांच्या आरोग्याविषयी आयुर्वेदिक मार्गदर्शन\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eदैनंदिन आहार आणि दिनचर्या माहिती\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसामान्य तक्रारींवरील सोपे उपाय\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपालकांसाठी उपयुक्त टिप्स\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसोपी आणि समजण्यासारखी भाषा\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e\u003cb\u003eलेखक:\u003c\/b\u003e\u003cbr\u003eवैद्य परीक्षित शेवडे\u003cbr\u003eवैद्य स्वराली शेंडये\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61841022714226,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_3187.jpg?v=1778325510"}],"url":"https:\/\/navinyaprakashan.com\/collections\/children.oembed","provider":"Navinya Prakashan","version":"1.0","type":"link"}