{"title":"Law","description":"\u003cp\u003eLaw\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"icchapatra-mrityupatra-by-dr-girish-telang","title":"Icchapatra Mrityupatra by Dr Girish Telang","description":"\u003cp\u003eडॉ. गिरीश तेलंग हे विविध क्षेत्रातील वक्ते आणि करिअर समुपदेशक आहेत. फार्मा फोकस पुणे या एच. आर. कन्सल्टन्सीचे प्रमुख सल्लागार आहेत. एसपीपीयु (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) येथून ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट मध्ये डॉक्टरेट व कायद्याचे पदवीधर आहेत. संशोधन ट्रस्ट, पुणे कार्यकारणीमध्ये विश्वस्त, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे सदस्य तसेच ओ. एचआर.व एन.आय.पी.एम. या संस्थेचे आजीव सदस्य आहेत. व्यवस्थापन संस्था, कायदा आणि फार्मसी महाविद्यालयांमध्ये नियमितपणे विविध विषयांवर कार्यशाळा घेतात. वेल्थ सक्सेशन प्लानिंग हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. वैयक्तिक सामाजिक जबाबदारी या संकल्पनेतून त्यांनी इच्छापत्र\/मृत्युपत्र (विल) या विषयावर अनोखे सत्र तयार केले आहे. विविध आस्थापना, सोसायट्यांमध्ये या विषयावर जागरुकता करण्यासाठी सत्र घेतलेले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524759974258,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0565.jpg?v=1753710195"},{"product_id":"karmachari-nuksan-bharpai-kayda-by-s-s-joshi-nilangekar","title":"Karmachari Nuksan Bharpai Kayda by S S Joshi Nilangekar","description":"\u003cp\u003eश्री श्री जोशी, निलंगेकर यांचे कायदे विषयक शिक्षण व प्रशिक्षण नॅशनल लॉ स्कुल ऑफ इंडिया युनिव्हरसिटी बेंगलोर, वेस्ट बंगाल नॅशनल लॉ युनिव्हरसिटी कोलकता नॅशनल लॉ युनिव्हरसिटी जोधपुर, नॅशनल लॉ युनिव्हरसिटी हैद्राबाद, नॅशनल लॉ युनिव्हरसिटी दिल्ली, इत्यादी ठिकाणाहुन झालेले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध दैनिके, मासिके, साप्ताहिक १००० हून अधिक लेख कायदा, न्याय, न्यायालय या विषयावर प्रसिद्ध आहेत. विधियोद्धा व कार्पोरेट कायदा सल्लागार, मेडीको लिगल या मासिकाचे ते संपादक असून विधी साक्षरतेत त्यांचे उल्लखनीय योगदान आहे. बिझनेस अॅन्ड कार्पोरेट लॉयर म्हणून काम करतात आणि बिझनेस अॅन्ड कार्पोरेट लॉ विषय शिकवतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eटाटा उद्योग समुह, बिर्ला उद्योग समुह, बॉटलीबॉय अॅन्ड कंपनी, वाडीलाल आईस्क्रीम, रेमन्ड अॅन्ड डेम, एन. आर. बी. इत्यादी कंपन्यामध्ये कामगार चौकशी अधिकारी म्हणुन कामाचा अनुभव आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकाशित संग्राह्य पुस्तके\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१) दस्त ऐवज तयार करताना कोणती काळजी घ्याल? मूल्य- १००रू.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२) बोठाचे ठसे आणि गुन्हेगाराचा शोध. - मूल्य १००रु.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमूल्य १०० रु.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३) लाच मागणीची तक्रार कुठे व कशी करावी ? -\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e४) पोस्टमार्टम लॉ - मूल्य १०० रु,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e५) मोबाईल संदर्भातील कायदे मूल्य १०० रु.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६) कामगार नुकसान भरपाई कायदा ८० रू.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e७) पक्षकारासाठी १०१ टिप्स - ५० रू.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52543068340594,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0657.jpg?v=1754488946"},{"product_id":"pakshakaransathi-101-tips-by-s-s-joshi-nilangekar","title":"Pakshakaransathi 101 Tips by S S Joshi Nilangekar","description":"\u003cp\u003eश्री श्री जोशी, निलंगेकर यांचे कायदे विषयक शिक्षण व प्रशिक्षण नॅशनल लॉ स्कुल ऑफ इंडिया युनिव्हरसिटी बेंगलोर, वेस्ट बंगाल नॅशनल लॉ युनिव्हरसिटी कोलकता नॅशनल लॉ युनिव्हरसिटी जोधपुर, नॅशनल लॉ युनिव्हरसिटी हैद्राबाद, नॅशनल लॉ युनिव्हरसिटी दिल्ली, इत्यादी ठिकाणाहुन झालेले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध दैनिके, मासिके, साप्ताहिक १००० हून अधिक लेख कायदा, न्याय, न्यायालय या विषयावर प्रसिद्ध आहेत. विधियोद्धा व कार्पोरेट कायदा सल्लागार, मेडीको लिगल या मासिकाचे ते संपादक असून विधी साक्षरतेत त्यांचे उल्लखनीय योगदान आहे. बिझनेस अॅन्ड कार्पोरेट लॉयर म्हणून काम करतात आणि बिझनेस अॅन्ड कार्पोरेट लॉ विषय शिकवतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eटाटा उद्योग समुह, बिर्ला उद्योग समुह, बॉटलीबॉय अॅन्ड कंपनी, वाडीलाल आईस्क्रीम, रेमन्ड अॅन्ड डेम, एन. आर. बी. इत्यादी कंपन्यामध्ये कामगार चौकशी अधिकारी म्हणुन कामाचा अनुभव आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकाशित संग्राह्य पुस्तके\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१) दस्त ऐवज तयार करताना कोणती काळजी घ्याल? मूल्य- १००रू.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२) बोठाचे ठसे आणि गुन्हेगाराचा शोध. - मूल्य १००रु.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमूल्य १०० रु.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३) लाच मागणीची तक्रार कुठे व कशी करावी ? -\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e४) पोस्टमार्टम लॉ - मूल्य १०० रु,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e५) मोबाईल संदर्भातील कायदे मूल्य १०० रु.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६) कामगार नुकसान भरपाई कायदा ८० रू.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e७) पक्षकारासाठी १०१ टिप्स - ५० रू.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52543070896498,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0655.jpg?v=1756219159"}],"url":"https:\/\/navinyaprakashan.com\/collections\/law.oembed","provider":"Navinya Prakashan","version":"1.0","type":"link"}