{"title":"Poetry","description":"\u003cp\u003ePoetry\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"jade-jeev-jyacha-by-pravin-davane","title":"Jade Jeev Jyacha by Pravin Davane","description":"\u003cp\u003eनातं कुठलही असो; ते जर जीवलग असेल, तर या तरलिका तुमचं हृदय होतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकधी एकमेकांशी जुळून, कधी दोघांनी मिळून, कधी किंचित् हळहळून, हे उष्ण सुगंधी क्षण आपण प्रत्येकजण जगलेलो असतो. अशा आपल्या एका हळव्या कोपऱ्यातील जगण्याच्या ह्या कविता ! उत्कट तरलिका ! एकमेकांनी एकमेकांना सप्रेम द्यावी अशी चांदण्याची ही अत्तरकुपी ! 'जडे जीव ज्याचा !'\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524773704050,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0555.jpg?v=1753710642"},{"product_id":"prabodhanatmak-preranatmak-charolya-by-dr-sham-ahiwale","title":"Prabodhanatmak Preranatmak Charolya by Dr Sham Ahiwale","description":"\u003cp\u003eएक शिक्षक, एक डॉक्टर व एक गायक म्हणून मला लोक ओळखतात. परंतु आजपर्यंत मी केलेले लेखन- कविता-कथा या लोकांपर्यंत व समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे वाटले. 'दिल्याने वाढते ते ज्ञान', बामुळे सध्याच्या युवा पिढीला या चारोळ्या आवडत्तील व अर्थबोध होईल, म्हणून पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार मनात आला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमच्यापर्यंत हे लेखन पोहोचवताना खूपच समाधान व आनंद होत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560055894386,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0867_d005ade7-dadd-4945-a653-05203cab7c26.jpg?v=1756219110"},{"product_id":"jambhulgavchya-dongarwata-by-manohar-patil","title":"Jambhulgavchya Dongarwata by Manohar Patil","description":"\u003cp\u003eमनोहर पाटील हे कोकणातील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुंदर निसर्ग, जांभळ्या निळ्या डोंगरवाटा, झरे, पक्षी आणि संपूर्ण परिसराला वेटाळून घेतलेली सृष्टी याचं मानवी रूप एकसंघ एकरूप होणं व नवनवं आंकाश शोधीत जाणं अशी त्यांची शुद्ध निसर्गाची हिरवी कविता आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशी ही कोकणातल्या निर्मळ सृष्टीची कविता त्यांच्या आनंदासाठी छंद म्हणून त्यांनी लिहिली, पण पुन्हा पुन्हा कविता वाचली तर आपणही त्यातले झाड होऊन बहरून जातो. रसिकांनी या कवितेचं स्वागत करावं आणि त्यांनी लिहीत रहावं एवढीच इच्छा ! थांबतो.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560055959922,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0865_e981d3d3-735a-4a56-b16f-8e0337f1663b.jpg?v=1755321895"},{"product_id":"bhawanavishwa-by-chandrashekhar-nazirkar","title":"Bhawanavishwa by Chandrashekhar Nazirkar","description":"\u003cp\u003eभावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा, त्या व्यक्त करण्यात मजा आहे... डोळ्यांत तर अश्रू नेहमीच येतात, ते पुसलेच नाही तर सजा आहे... आपल्या हसण्याने पुढचा माणूस हसतो, ही एक मानवतेची पूजा आहे... हे ज्याला कवितेतून उमगले ना, तो या भावनाविश्वाचा राजा आहे...\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560056058226,"sku":null,"price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0863.jpg?v=1755321978"},{"product_id":"mohachi-phule-by-manjiri-patil","title":"Mohachi Phule by Manjiri Patil","description":"\u003cp\u003eMohachi Phule by Manjiri Patil\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560056582514,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0859.jpg?v=1756219216"},{"product_id":"padyaregha-by-shrekrushna-purandare","title":"Padyaregha by Shrekrushna Purandare","description":"\u003cp\u003eप्रिय वाचक यांना,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेक विषयांची सरमिसळ करून साधारण काव्य प्रकाराकडे झुकतील आशा ओळी मी लिहिल्या वाचकांना त्या किती भावल्या ते वाचकांनी सांगावे, धन्यवाद\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- श्रीकृष्ण पुरंदरे ९७६७९०२३८५\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560088400242,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0839.jpg?v=1755323175"},{"product_id":"kashtakaryanchya-kavita-by-damodar-andhare","title":"Kashtakaryanchya Kavita by Damodar Andhare","description":"\u003cp\u003eविषयाचा आंदणा दिसे केविलवाणा। करीतसे कल्पना नानाविध ॥१॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुटुंब पाईक म्हणवी हरिचा दास। मागे ग्रासोग्रास दारोदारी ॥२॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजळो त्याचें कर्म जळो त्याचा धर्म । जळो आश्रम तो जाणीवेचा ॥३॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकल्पद्रुमातळी काखे घेऊनि झोळी। बैसोनि सांभाळी भिक्षा अन्न ॥४॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअधम पोटभरी विचार तो न करी। पुढती दारोदारी हिंडो जाय ॥५॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपोटालागी करी नाना विटंबना । संतोषवी मना दुर्जनांच्या ॥६॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eन करी हरीचें ध्यान वैसोनि एकांती। जन्माची विश्रांति जेणें होय ॥७॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eद्रव्याच्या अभिलाषं जागे सटवीपाशीं। नवजे एकादशी जागरणा ॥८॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउत्तम मध्यम अधम न विचारी। स्तुति नाना करी आशाबद्ध ॥९॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैराग्याची वार्ता कैंची दैवहता। नुपजे सर्वथा प्रेमभाव॥१०॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनामा म्हणे ऐसें तारी एक्या गुणें। अजा आरोहण गजस्कंधी ॥११॥\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560091873650,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0835.jpg?v=1755323190"},{"product_id":"keshardhaga-by-yogesh-ugale","title":"Keshardhaga by Yogesh Ugale","description":"\u003cp\u003eवाचकांना वाचनानुभूतीचा आनंद समाधीअवस्थेच्या पायरीपर्यंत कसा पोहचतो, याची जाणीव होण्यासाठी हा कवितासंग्रह वाचणे पुरेसे आहे. मंत्रमुग्ध होणे म्हणजे नक्की काय असते, हे योगेशच्या कविता वाचताना. आपल्या लक्षात येईल. प्रत्येक कवितेचा विषय वेगळा, आशय वेगळा, अनुभव वेगळा, आत्मानुभूती वेगळी. एकसुरीपणा कुठेही आढळत नाही. वृत्तांमध्येही वेगळेपण आहे. कवितेच्या हिरवळीतून जाताना कुठे गझलेचा प्रांत लागतो, तर कुठे 'अभंग' गाता गाता वाचक ज्ञानेशाची 'ओवी' होतो. एका व्यापक भावजाणिवेतून अंकुरलेल्या या कविता रसिक वाचकांना केवळ आत्मिक आनंद देतील असे नाही, तर जीवनपथावरून मार्गक्रमण करताना सदैव सोबत करतील.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560101114226,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0951.jpg?v=1755324375"}],"url":"https:\/\/navinyaprakashan.com\/collections\/poetry.oembed","provider":"Navinya Prakashan","version":"1.0","type":"link"}