Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Aala Gela Manogati by Pt Yudhamanyu Gadre

Aala Gela Manogati by Pt Yudhamanyu Gadre

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

जगण्याचाही एक प्रवासच असतो ना...

मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खूप छान माणसं भेटली... कोणी जाणीवा जाग्या ठेवल्या तर कोणी विचारधन दिलं. कोणी मार्गक्रमणा शिकवली तर कोणी मैत्र जीवाचे होऊन मन टवटवीत, तरुण व उत्साही ठेवलं व जगणं प्रवाही ठेवलं. चढ उतार, खाचखळगे खुप आले वाटेत पण कोणी जिद्द जागती ठेवायला मदत केली. माणसं जमवायचा मला जो नाद

आहे ना, त्याने मी जगण्याची खुप मजा घेतली. आता सागराचं तत्वज्ञान अंगिकारून मार्गक्रमणा करावी हे योग्य...

ओहोटीची लाज नाही भरतीचा माज नाही तरीही खोल आणि अथांग

आता जगणं असंच असू दे दिनकरासारखं...

"आला गेला मनोगती..."

View full details