Navinya Prakashan
Adhyapanachi Mulakshare by Pravind Dawane
Adhyapanachi Mulakshare by Pravind Dawane
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
शाळेच्या रूपातील विद्येचे माहेरघर असो की घर नावाचे संस्कारांचे गुरुकुल, उगवणाऱ्या नव्या पिढीला उमलणारे सृजनशील मन दिले जाते तेच शिक्षण !
माहितीची कवायत म्हणजे शिक्षण नसून, अध्यापक व पालकाला ते देताना नि विद्यार्थ्याला ज्ञान घेताना निरभ्र आनंद मिळायला हवा !
याच उद्दीष्टाने केलेले हे लेखन ! जणु सुरेल जगण्याची गुरुकिल्ली !
अध्यापनाची मुळाक्षरे !

