Navinya Prakashan
Akalpit by Atul Keluskar
Akalpit by Atul Keluskar
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
यातील काही कथांना मागची पार्श्वभूमी आहे तर काहींमध्ये थेट विदेशातील. विदेशी पर्वभूमी असलेल्या कथांमध्ये तेथील अनुभव हे वातावरणायह तर येतातच, पण त्यात तेथील खुली मानसिकताही वाचकाला जाणवल्याशिवाय राहत नाही. घडते त्या साऱ्याला मराठी मातीचा गंध असला तरी प्रसंगी वातावरण खुल्या मानसिकतेचे असते. यातील अनेक कथांमधून प्रामुख्याने हेच जाणवते.
अतुल केळुसकरांची शैली ही खूपशी खेळकर आहे. गप्पा मारताना कथा सहज सांगावी, तसा त्यांच्या शैलीला एक ओघ आहे. शिवाय ती मुळात खेळकर असल्याने त्यात एक नर्म विनोदही सहज येतो. त्यामुळे खेळकर वातावरणात यातील अनेक कथा पुढे सरकतात

