Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Aronyotsav (Shikariche Diwas) by Lalu Durve

Aronyotsav (Shikariche Diwas) by Lalu Durve

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 190.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

अरण्यामध्ये धूप-अष्टगंधाचा सुवास दरवळत नसला तरी फुललेला पळस, बहरलेल्या उगशी, मोहरलेला आंबा, गळणारा मोह, पिकलेला उंबर, इतकंच काय साधं हिरवंगारगवत आणि पेटत्या होमकुंडाप्रमाणे जळत राहणाऱ्या माझ्या राहुटीसमोरच्या झागऱ्यांचा धूर यांच मिश्र परिमल माझं मन सतत सुखावतो. हे गंध सर्वांनाच समजणार नाहीत कदाचित; पण अरण्याचं ज्याला आकर्षण आहे, त्याबद्दल ज्याला त्याच्या निवासस्थानाइतकीच ओढ आहे. त्याला हे गंध खचित समजतील आणि म्हणून त्या माझ्या वार्षिक शिकार- सहली मला उत्सवासारख्या वाटत असत. अरण्यामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात तिथल्या आदिवासी जनांमध्ये मला उत्सवाप्रमाणे आनंद मिळतो.

View full details