Navinya Prakashan
Asta Gandhiyugacha Ani Nantar by Anant Shankar Ogale
Asta Gandhiyugacha Ani Nantar by Anant Shankar Ogale
Regular price
Rs. 190.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 190.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
भारताच्या इतिहासातली फाळणीची घटना हा सर्वात करूण अध्याय आहे. फाळणीची कारणमीमांसा करीत असताना 'फाळणी आणि गांधीहत्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत' हे डॉ. राममनोहर लोहियांचे म्हणणे खरे होते हे लक्षात येते.
'अस्त गांधी युगाचा आणि नंतर !' यामध्ये गांधी हत्येच्या खटल्याचा सर्वांगीण असा आढावा घेतलेला आहे. इतिहासात रमणाऱ्या वाचकाला खिळवून ठेवणारे हे लेखन आहे यात तिळमात्र शंका नाही.

