Skip to product information
1 of 1

Navinya Prakashan

Athavanincya Lata, Vegalya Wata by Dr Sushma Javadekar

Athavanincya Lata, Vegalya Wata by Dr Sushma Javadekar

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

डॉ. सुषमा जावडेकर यांनी फॅमिली फिजिशियन म्हणून व्यवसाय करत असताना, फुरसतीच्या काही क्षणी निरनिराळ्या देशांना भेटी दिल्या त्याची प्रवास वर्णने या पुस्तकात केली आहेत. सर्वसाधारणपणे विदेशी सहल म्हणजे प्रवाशांचा ओढा युरोप अमेरिका, थायलंड, सिंगापूर किंवा दुबई येथे असतो पण लेखिकेने काही 'हटके देश' निवडून त्याची प्रवासवर्णने लिहिली आहेत. प्रवास करत असताना लिहिलेल्या काही संक्षिप्त टिपणांचा उपयोग करून त्यांनी अत्यंत रोचक शब्दात सहलीची वर्णने केली आहेत.

ती वाचून वाचकांना त्या देशात खरोखरच फिरुन आल्याचे समाधान व आनंद मिळेल यात शंका नाही. ह्या वेगळ्या वाटांचा फेरफटका रंजक वाटेल हे निश्चित !

View full details