1
/
of
2
Navinya Prakashan
Atmaghat by Manohar Parimal
Atmaghat by Manohar Parimal
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मराठी साहित्यातील कादंबरी लेखनाचा प्रवास चमत्कारीक आहे, त्यामधे पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, स्त्रीपुरूष प्रेम संबंध, दलित साहित्य, महिलांचे दुःख, राजकिय असे अनेक टप्पे आहे, मनोहर परिमल यांची ही दुसरी कादंबरी सामाजिक स्वरूपाची असून समाज व्यवस्था व मानवीय जीवनातील भ्रष्टाचारावर सुंदर प्रकाशझोत या कादंबरीत त्यानीं टाकला आहे. सुप्रसिद्ध लेखक अरुण साधू यांच्या सिंहासन या कादंबरी नतंर राजकीय व सामाजिक व्यवस्थेतील भ्रष्टाचार लेखकानी अत्यंत खुबीने मांडला आहे म्हणून ही कादंबरी लेखनाचा उत्कृष्ट टप्पा मानावा लागेल, त्यामुळे आत्मघात ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड ठरणार असून मराठी साहित्यात या कादंबरीचे निश्चित स्वागत होईल याबाबत मला निश्चित खात्री आहे.
Share
