Navinya Prakashan
Bal Kumar Vidnyankatha by Dharmaraj Mahulkar
Bal Kumar Vidnyankatha by Dharmaraj Mahulkar
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
तुमच्या सांसारिक जीवनातील अनेक संकटे दूर करण्याची व सुखाची गुरुकिल्ली तुमच्या हाती देण्याची ताकद ह्या मंत्रात आहे. आपणांस फार मोठे व कंटाळवाणे पुस्तक लिहून त्रास देण्यापेक्षा चटकन व साह्यकारी होणारी उपासना आम्ही ह्या छोटेखानी पुस्तकात दिली आहे. पुस्तकात मार्गदर्शन केल्याप्रमाणे केल्यास आपले जीवन भाग्यशाली होईल. वशिष्ठ, विश्वामित्र आदी श्रेष्ठ ऋषींनी, खुद्द भगवंत श्रीकृष्णांनी ज्या मंत्रांची उपासना आणि गौरव केला त्या मंत्रााची महती आम्ही गाण्यास फारच बालक आहोत. आपण या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे केले तर तुमचे जीवन सुखी, समृध्द व प्रगतिशील नक्कीच होईल.

