Navinya Prakashan
Bal Kumaransathi Gad Kille by Onkar Vartale
Bal Kumaransathi Gad Kille by Onkar Vartale
Regular price
Rs. 220.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 220.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
लहान मुलांना या पुस्तकात काय वाचायला मिळेल ?
गड-किल्ले पाहताना काय आणि कसे पाहायचे याची सचित्र माहिती.
किल्ल्याच्या विविध भागांना काय म्हणतात याची विस्तृत माहिती.
वैभवशाली वारसा असलेल्या किल्ल्यांचे संरक्षण आणि पावित्र्य कसे राखावे याचे विवेचन.
गड-किल्ल्यांवर जाताना घ्यायची काळजी
लहान मुलांना फिरता येण्याजोग्या निवडक किल्ल्यांची माहिती

