Navinya Prakashan
Bhalabura by Mangala Godbole
Bhalabura by Mangala Godbole
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 200.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
भलंबुरं...
सभोवतालच्या समाजजीवनात डोळसपणे वावरत असताना अनेक गोष्टी आपल्याला भिडतात. माणसांची नातीगोती, जीवनशैली, दैनंदिन व्यवहार, परंपरा, आधुनिकता, सुखदुखाःच्या कल्पना आणि त्यांची अभिव्यक्ती हे सारंच झपाट्याने बदलत चाललेलं दिसतं. त्यातल्याच काही भल्याबुऱ्या गोष्टींच्या ह्या ललित नोंदी. एका संवेदनशील लेखिकेनं केलेल्या, कधी गंभीर, कधी गमतीदार; पण नेहमीच वाचनीय, चिंतनीयही. समकालीन समाजजीवनावर एक क्ष किरण !! भलंबुरं !

