Navinya Prakashan
Bhawanavishwa by Chandrashekhar Nazirkar
Bhawanavishwa by Chandrashekhar Nazirkar
Regular price
Rs. 60.00
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 60.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा, त्या व्यक्त करण्यात मजा आहे... डोळ्यांत तर अश्रू नेहमीच येतात, ते पुसलेच नाही तर सजा आहे... आपल्या हसण्याने पुढचा माणूस हसतो, ही एक मानवतेची पूजा आहे... हे ज्याला कवितेतून उमगले ना, तो या भावनाविश्वाचा राजा आहे...

