Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Bramhavakya by Mangala Godbole

Bramhavakya by Mangala Godbole

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

तुमचं एक चौकोनी शहरी कुटुंब आहे?

तुम्हाला स्वेच्छानिवृत्तीची झळ लागलेली आहे?

तुमचे नातेवाईक अमेरिकेत राहतात आणि आपल्या भारतभेटीत उदंड कौतुक वसूल करून घेतात?

तुमची पुढची पिढी तुम्हाला जुमानत नाही?

तुम्हाला आधुनिक फॅशनच्या चटपटीत मुलाखतीला तोंड द्यावं लागतं ?

तुम्ही... तुमचं... तुम्हाला...

तसं कशाला, तुमचं काहीही होवो. ह्या पुस्तकातल्या कथांमध्ये तुम्हाला आरसा दाखवल्यासारखं वाटणारच.

ब्रह्मवाक्य.

मॅजेस्टिक प्रकाशनाचा २००४ सालचा उत्कृष्ट विनोदाचा 'जयवंत दळवी पुरस्कार' मिळालेला विनोदी कथांचा संग्रह

View full details