Navinya Prakashan
Chanderi Sitare by Dr Raju Patodkar
Chanderi Sitare by Dr Raju Patodkar
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
'चंदेरी सितारे' या पुस्तकातील कलावंताच्या बाबतीत लिहिताना असे म्हणेन की, यातील २५ मान्यवर चंदेरी सिताऱ्यांमध्ये अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, खलनायिका, चरित्र अभिनेता, अभिनेत्री, विनोदी कलावंत, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व घटकांतील मला भावलेले सितारे आहेत. या २५ पैकी २० कलाकारांना मी प्रत्यक्ष भेटलो आहे. काहींच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर काही जणांसोबत चांगलीच ओळख आहे. चार जणांसोबत अभिनय क्षेत्रात काम केलेले आहे. त्यामूळे एक कलावंत म्हणून त्यांच्या संदर्भात लिहिताना त्यांच्यातील माणूस देखील काही प्रमाणात या लेख मालिकेमध्ये आला आहे. तर पडद्याव्यतिरिक्त त्यांची वेगळी ओळखही त्यातून लिहिण्याचा माझा प्रयत्न राहीला आहे

