Navinya Prakashan
Davi Vishavalli by Dr Rajeev Mishra, Dr Sacchidanand Shevde
Davi Vishavalli by Dr Rajeev Mishra, Dr Sacchidanand Shevde
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
समाजामध्ये वावरणारे डावे असे का वागतात ?
अमुक प्रश्नावर ते अशी प्रतिक्रिया का देतात ?
एखाद्या समस्येवर ते, जी उत्तरे म्हणून सादर करतात त्यानेच ती समस्या अधिक जटील कशी होऊन जाते, हा अंतर्विरोध त्यांना कधी जाणवत नाही का?
इतक्या शिताफीने आपले तत्वज्ञान आपला विचार किंबहुना आपली स्टोरी ते समाजाच्या गळी कशी उतरवतात, त्यांचे मार्केटींग यशस्वीपणे कसे करतात, तसे करण्याचे त्यांचे तंत्र कसे आधुनिक आणि वर्षानुवर्षाच्या सवयीतून अत्यंत सफाईदार बनले आहे, हे समजून घेण्याची तुमची इच्छा असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल.
द शेवडे
भाऊ तोरसेकर
[ ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार]

