Navinya Prakashan
Dwaj Puran by Rajendra Shelke
Dwaj Puran by Rajendra Shelke
Regular price
Rs. 380.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 380.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
ध्वजांचा वापर हा अगदी प्राचीन काळापासून होत असल्याचे दिसून येते. ध्वज हे मानाचे, यशाचे, शौर्याचे व "आदर्शाचे प्रतीक किंवा चिन्ह मानले गेले आहे. प्राचीन काळी काठीला किंवा भाल्याला एखादी प्रतिमा बांधून ते खुणेचे निशाण तयार करीत. तेच ध्वजाचे आद्यरूप म्हणता येईल. कालौघात ध्वजांची रूपे निरनिराळ्या रंगांनी व चिन्हांनी, आकृत्यांनी, चित्रांनी सजविली जाऊ लागली. उंचावर अग्रभागी फडकणारे ध्वज हे रयतेसाठी उत्तेजक व प्रेरकच ठरले व अशा ध्वजांनी तत्कालीन राजवटींना इतिहासात अजरामर करून टाकले हे निर्विवाद !

