Navinya Prakashan
Ek Zunj Waghashi by Onkar Vartile
Ek Zunj Waghashi by Onkar Vartile
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राच्या मातीत जंगली प्राण्यांशी झुंजणाऱ्या ज्ञात-अज्ञात माणसांच्या अनेक सुरस कथा दडल्या आहेत. माणूस आणि जंगली जनावरे यांच्या चकमकी स्वातंत्र्यपूर्व काळात हमखास होत असायच्या. गावाच्या रक्षणार्थ वाघाशी झुंजणारे अनेक वीर त्या काळात होऊन गेले. या लढती अनेक वर्षे लोककथा म्हणून समाजात झिरपत राहिल्या. यांतल्या काहीना प्रसिद्धी मिळाली तर काही कथा या काळाच्या उदरात गडप झाल्या. साधारण १८व्या शतकाच्या उत्तरार्धात साकुर या गावात घडलेली ही कथादेखील इतिहासाने कधीही दखल न घेतल्या गेलेल्या लढतीची आहे. ही लोककथा मोठी रंजका मणि धाडसी आहे. बांबूपासून वस्तू तयार करणाऱ्या गोडाजीची जंगली बोरंज झाली.
दोघे त्यात रक्तबंबाळ झाले. पण दोघेही हटले नाहीत. क्षणार्थ
झालेली आणि इतिहासाच्या पानांत गडप झालेली ही झुंजबास रोखायला लावणारी आहे.

