Navinya Prakashan
Gangoshti by Madhu Potdar
Gangoshti by Madhu Potdar
Regular price
Rs. 160.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 160.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मराठी माणसाचं भावजीवन समृद्ध करणारी जुनी अस्सल मराठमोळी गाणी ऐकणं हा एक सुंदर 'श्रवणसोहळा' असतो.
एखाद्या वेलीवर उमलेल्या सहजसुंदर फुलांसारखी ही गाणी अवघ्यांचं मन सुगंधित करतात. या गाण्यांमधील 'शब्द-सुरांच सख्य' त्याच्या निर्मितीच्या अद्भुत प्रवासातील असंख्य आठवणी यातून मग तयार होतात छान छान 'गानगोष्टी'

