Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Garvaharan by Dr Prakash Karmarkar

Garvaharan by Dr Prakash Karmarkar

Regular price Rs. 110.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 110.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

'गर्व' षडरिपूंपैकी एक आविष्कार. केव्हातरी त्याचे हरण होणे आवश्यक असते. गर्वहरणानंतर माणसांच्याच नव्हे तर देवदानवांच्या, प्राणीमात्रांच्या जीवनात बदल घडून येतो. जीवन अधिक समृद्ध होऊ शकतं. ह्या बालकुमारांच्या कथांतून गर्व व गर्वहरणाचे प्रत्यंतर येते. गर्व कधी कधी अनेक अनर्थांचे मूळ ठरू शकतो. त्यामुळे अविचार, अनाचार, वादविवाद जीवन उद्धस्त होण्यासारखे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे गर्वहरण होणे आवश्यकच. निरर्थक गर्व करणे म्हणजे वेळ, शक्ती, पैसा आणि प्रतिष्ठा ह्यांचा नाश करणे होय.

View full details