Skip to product information
1 of 1

Navinya Prakashan

Gova Muktisangram by Dr Sacchindananda Shevde, Durgesh Parulkar

Gova Muktisangram by Dr Sacchindananda Shevde, Durgesh Parulkar

Regular price Rs. 330.00
Regular price Rs. 360.00 Sale price Rs. 330.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

पाचशे वर्षापूर्वी गोमंतकाच्या पवित्र भूमीवर पोर्तुगिजांचे पांढरे पाऊल पडले... आणि मग पाशवी धर्मांधांचा नंगा नाच चालू झाला... सैतानालाही लाज वाटेल असे भयानक छळसत्र चालू झाले... अमानुष शिक्षा व बाटवाबाटवीला ऊत आला... सत्ताधारी माजले आणि जनता अगतिक झाली. शिव-शंभूमुळे धर्मांतराला वेसण घातली गेली... पुढे १९४७ मधे हिंदुस्थान स्वतंत्र झाला. पण गोवा...? सामान्य जनतेने केलेल्या उठावामुळे गोवा स्वतंत्र झाला... त्या छळा- बळाची व मुक्तिसंग्रामाची ही धगधगती गाथा...

View full details