Navinya Prakashan
Homeopathy Tatvadnyan Va Aushadhi Upachar by Prof Prakash Saurkar
Homeopathy Tatvadnyan Va Aushadhi Upachar by Prof Prakash Saurkar
Couldn't load pickup availability
या पुस्तकाचे वाचनामुळे तुम्हाला होमिओपॅथीचे तत्त्वज्ञान व उपचाराच्या कार्यप्रणालीचे परिपूर्ण आकलन होईल. या पुस्तकाच्या वारंवार वाचनामुळे तुमच्या निरोगी जीवनास सुरुवात होईल, तसेच आजारावर होणाऱ्या निरर्थक हजारो व लाखो रुपयांया खर्चाची बचत होईल.
प्रा. प्रकाश साऊरकर
'लक्षणभावनाकोश' प्रकरणात दिलेल्या माहितीचा उपयोग करून साधे आजार घरीच बरे करू शकाल, तसेच रात्री अवेळी घरीच औषधोपचार करून डॉक्टरांकडे जाईपर्यंत रोग्याला सुस्थितीत ठेवू शकाल. फ्रिज, टिव्ही., गॅस शेगडी, मोबाईल जाणार (शुल्लक-शरीराचा तुलनेत) वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपण ४-५ दुकानात चौकशी करतो. परंतु गँगरीन सारख्या आजारात हातपाय सांडतांना, कॅन्सरमध्ये केमोथेरपी सारखे उपाय करतांना यासाठी इतर पॅथीमध्ये पर्याय उपलब्ध आहेत काय? याचा शोध घेत नाही. होमिओपॅथीचे एक एक औषध एवढे प्रभावी आहे की त्याची तुलना अलिबाबाच्या गुहेतील रत्न, माणके, सोने, दागिने यांच्याशी केली तरी चुकीचे होणार नाही. 'खुल जा सिम सिम' हा मंत्र म्हणून तिला उघडण्याची गरज नाही. उलट ही गुहा सर्वांसाठी सदैव खुली आहे.

