Navinya Prakashan
Icchapatra Mrityupatra by Dr Girish Telang
Icchapatra Mrityupatra by Dr Girish Telang
Couldn't load pickup availability
डॉ. गिरीश तेलंग हे विविध क्षेत्रातील वक्ते आणि करिअर समुपदेशक आहेत. फार्मा फोकस पुणे या एच. आर. कन्सल्टन्सीचे प्रमुख सल्लागार आहेत. एसपीपीयु (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) येथून ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट मध्ये डॉक्टरेट व कायद्याचे पदवीधर आहेत. संशोधन ट्रस्ट, पुणे कार्यकारणीमध्ये विश्वस्त, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे सदस्य तसेच ओ. एचआर.व एन.आय.पी.एम. या संस्थेचे आजीव सदस्य आहेत. व्यवस्थापन संस्था, कायदा आणि फार्मसी महाविद्यालयांमध्ये नियमितपणे विविध विषयांवर कार्यशाळा घेतात. वेल्थ सक्सेशन प्लानिंग हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. वैयक्तिक सामाजिक जबाबदारी या संकल्पनेतून त्यांनी इच्छापत्र/मृत्युपत्र (विल) या विषयावर अनोखे सत्र तयार केले आहे. विविध आस्थापना, सोसायट्यांमध्ये या विषयावर जागरुकता करण्यासाठी सत्र घेतलेले आहेत.

