Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Jade Jeev Jyacha by Pravin Davane

Jade Jeev Jyacha by Pravin Davane

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

नातं कुठलही असो; ते जर जीवलग असेल, तर या तरलिका तुमचं हृदय होतील.

कधी एकमेकांशी जुळून, कधी दोघांनी मिळून, कधी किंचित् हळहळून, हे उष्ण सुगंधी क्षण आपण प्रत्येकजण जगलेलो असतो. अशा आपल्या एका हळव्या कोपऱ्यातील जगण्याच्या ह्या कविता ! उत्कट तरलिका ! एकमेकांनी एकमेकांना सप्रेम द्यावी अशी चांदण्याची ही अत्तरकुपी ! 'जडे जीव ज्याचा !'

View full details