Navinya Prakashan
Jambhulgavchya Dongarwata by Manohar Patil
Jambhulgavchya Dongarwata by Manohar Patil
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 200.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मनोहर पाटील हे कोकणातील.
सुंदर निसर्ग, जांभळ्या निळ्या डोंगरवाटा, झरे, पक्षी आणि संपूर्ण परिसराला वेटाळून घेतलेली सृष्टी याचं मानवी रूप एकसंघ एकरूप होणं व नवनवं आंकाश शोधीत जाणं अशी त्यांची शुद्ध निसर्गाची हिरवी कविता आहे.
अशी ही कोकणातल्या निर्मळ सृष्टीची कविता त्यांच्या आनंदासाठी छंद म्हणून त्यांनी लिहिली, पण पुन्हा पुन्हा कविता वाचली तर आपणही त्यातले झाड होऊन बहरून जातो. रसिकांनी या कवितेचं स्वागत करावं आणि त्यांनी लिहीत रहावं एवढीच इच्छा ! थांबतो.

