Navinya Prakashan
Jara Chukiche Jara Barobar by Mangala Godbole
Jara Chukiche Jara Barobar by Mangala Godbole
Regular price
Rs. 190.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 190.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
रोजच्या जगण्यात बऱ्याच गोष्टींना आपण 'चूक'- 'बरोबर' अशी लेबलं लावत असतो.
आपल्या इतक्याच हौसेने बाहेरचे लोकही आपल्याला 'चूक' किंवा 'बरोबर' ठरवत असतात.
पण यातूनच जगण्याची आंबटगोड चव टिकू शकते. सारखं सगळं बरोबर, बिनचूक असतं तर किती कंटाळवाणं झालं असतं ? म्हणून तर, जरा चुकीच्या, जरा बरोबर समाजवास्तवाची ही ललित नोंद वाचायलाच हवी. विविध विषयांवरचे ललित लेख, मंगला गोडबोलेंच्या रसाळ लेखणीतून उतरलेले.

