Navinya Prakashan
Jhoke by Atul Keluskar
Jhoke by Atul Keluskar
Couldn't load pickup availability
'झोके' हा श्री. अतुल केळुसकर यांचा 'हेलकावें पाठोपाठ प्रकाशित होणारा तिसरा कथासंग्रह. या कथासंग्रहातसुद्धा कथांची भट्टी उत्तम जमली आहे. श्री. अतुल केळुसकर यांच्या बोलण्यातील संवादाप्रमाणे त्यांचे लेखनही कौतुकास्पद आहे. श्री. केळुसकर गेली अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्याला आहेत. तरीही त्यांची मराठी भाषा पुण्या-मुंबईची आहे, हे पाहून मन प्रसन्न होते. त्याचप्रमाणे त्यांच्या कथांतील भावविश्व हे मराठी मनाचेच आहे. त्यामुळे त्यांच्या कथांना जगभरातील मराठी भाषिक वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, याची खात्री वाटते. 'झोके' मधील काही कथा अमेरिकेत तर काही कथा मुंबईत घडतात. त्यामुळे त्यांच्या कथासंग्रहाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, याची खात्री वाटते. श्री. केळुसकर यांनी अशाच कथा लिहाव्यात. त्या नावीन्याने भरपूर भरलेल्या असाव्यात आणि त्यांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळावा अशा खूप खूप शुभेच्छा !

