Navinya Prakashan
Jo Gatit To Pragatit by Pravin Davane
Jo Gatit To Pragatit by Pravin Davane
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
बैठ्या जीवनशैलीमुळे, सहजप्राप्त सुखवस्तूपणामुळे धनाचे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात.
पण मनाचे प्रश्न मात्र वाढत आहेत.
अशा वेळी पालक, शिक्षक आणि युवक, तसेच सकल समाजाला सृजनशील जीवनशैलीचे महत्त्व सांगणे आवश्यक वाटते.
म्हणूनच भांबावलेल्या वर्तमानात श्रमाचे, साहित्य, ललितकला यांच्या आस्वादातून मिळणाऱ्या निर्मळ आनंदाचे, तसेच सामाजिक अध्यात्माचे महत्त्व सातत्याने सांगणे आवश्यक आहे.
कोणत्याही क्षेत्रातील उत्तुंग यशाचे रहस्य साधनेच्या सातत्यात आहे.
खडकातून पाझरणारा निर्झर गतीत असतो, वाटेतील अडथळे निर्धाराने दूर करून तो नदीला, नि पुढे सागराला मिळतो.
सारा निसर्ग सांगतो आहे, जो गतीत, तो प्रगतीत !

