Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Keshardhaga by Yogesh Ugale

Keshardhaga by Yogesh Ugale

Regular price Rs. 140.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 140.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

वाचकांना वाचनानुभूतीचा आनंद समाधीअवस्थेच्या पायरीपर्यंत कसा पोहचतो, याची जाणीव होण्यासाठी हा कवितासंग्रह वाचणे पुरेसे आहे. मंत्रमुग्ध होणे म्हणजे नक्की काय असते, हे योगेशच्या कविता वाचताना. आपल्या लक्षात येईल. प्रत्येक कवितेचा विषय वेगळा, आशय वेगळा, अनुभव वेगळा, आत्मानुभूती वेगळी. एकसुरीपणा कुठेही आढळत नाही. वृत्तांमध्येही वेगळेपण आहे. कवितेच्या हिरवळीतून जाताना कुठे गझलेचा प्रांत लागतो, तर कुठे 'अभंग' गाता गाता वाचक ज्ञानेशाची 'ओवी' होतो. एका व्यापक भावजाणिवेतून अंकुरलेल्या या कविता रसिक वाचकांना केवळ आत्मिक आनंद देतील असे नाही, तर जीवनपथावरून मार्गक्रमण करताना सदैव सोबत करतील.

View full details