Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Kumpan Aani Akash by Mangala Godbole

Kumpan Aani Akash by Mangala Godbole

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

स्त्रियांच्या बाबतीत आत्मसन्मानाच्या दिशेचं पहिलं पाऊल आर्थिक स्वावलंबनातून पडतं, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. या मुद्याला पुष्कळांचा विरोध होतो, हेही मला माहीत आहे. पैसे मिळवता आले म्हणजे काही सगळं मिळतं असं नाही, खूप कमवत्या बायकासुद्धा खूप उपेक्षित अवमानीत जगतात बरं का, असं यावर सर्रास म्हटलं जातं. त्यात तथ्यही आहे आणि मेखही आहे. मेख अशी की जिथे बायकांना अर्थोत्पादन करूनही पुरतं सन्मानानं जगता येत नाही, तिथे चार पैसेही न मिळवता त्यांची काय किंमत राहील...

View full details