Navinya Prakashan
Kundali Jyotish Shastra Ani Bhagya by Jyotishacharya Dr Narendra Dharane
Kundali Jyotish Shastra Ani Bhagya by Jyotishacharya Dr Narendra Dharane
Couldn't load pickup availability
खगोलशास्त्र ते मुहूर्तशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा प्रवास सर्वांना समजेल अशा अतिशय सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने श्री नरेंद्रजी धारणे लिखित "कुंडली ज्योतिषशास्त्र आणि भाग्य" या पुस्तकात वाचायला मिळेल. नवोदित अभ्यासकांना हे पुस्तक परिक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे ठरणार आहे. अभ्यासासाठी अधिक पुस्तकांचा संग्रह करण्याची गरज भासणार नाही.
ज्योतिष रत्नाकर, फुलदीपीका, काशिनाथ चौगुले लिखित समग्र जोतिष, ज्योतिष मनसगरी, उत्तर कालामृत या सारखे असंख्य दुर्मिळ, उपयुक्त आणि महत्वाचे ग्रंथ शोधत बसण्याची आता गरज नाही. या ग्रंथांमधील काही महत्त्वाची अभ्यासपूर्ण विषयांची माहिती एकत्रितपणे या पुस्तकात उपलब्ध आहे.
भविष्यात श्री नरेंद्रजी धारणे यांच्याकडून उत्तरोत्तर सर्वोत्तम ग्रंथांची निर्मिती व्हावी यासाठी मनःपूर्वक ईश्वराच्या चरणी प्रार्थना.

