Navinya Prakashan
Majal Darmajal by Pt Yudhamanyu Gadre
Majal Darmajal by Pt Yudhamanyu Gadre
Regular price
Rs. 190.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 190.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मजल दरमजल...
या पुस्तकात जरी ओळखीच्या व काही अनवट ठिकाणांच्या पर्यटन स्थळांची विपुल माहिती असली तरी त्याचा गाभा आपण आयुष्याच्या मजल दरमजल केलेल्या प्रवासाशी एकरुप होतो.
भेटत गेलेली माणसं, बनत गेलेला कारवाँ, चुकलेले पथ. अचानक सापडलेले मार्ग यांचे उल्लेख पर्यटन स्थळांच्या माहितीसह दिले आहेत.
पिकनिक तशी सर्वांनाच आवडते पण नुसतं मनमुराद भटकणं न करता मी त्याला स्वरांची जोड देऊन निसर्गाशी एकरुप होण्याचा प्रयत्न केला.
संगीत आणि निसर्गभ्रमंती यांना एकत्र गुंफत व रुढार्थाने समाजभान जपत, संसार व कला या दोन रुळांवरुन माझ्या जीवनगाडीची यात्रा मजल दरमजल करतच आहे.
"मुझे चलते जाना है.... बस! चलते जाना!".

