Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Majhi Lekhandaji by Ashwin Bapat

Majhi Lekhandaji by Ashwin Bapat

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

गिरगावच्या आर्यन शाळेत मराठी भाषेच्या संस्काराचं बीज रोवलं गेलं. लहानपणी वृत्तपत्र मी उलटं म्हणजे मागच्या पानापासून उघडायचो. अर्थातच शेवटचं क्रीडा पान आधी वाचायचो. अर्थातच क्रिकेटबद्दल जास्त प्रेम. तिथेच कुठेतरी मनात पहिली वात पेटली असावी की आपण लिहायला हवं. पुढे 'नवशक्ति' त क्रीडा विभागात काम करु लागल्यावर याला प्रोत्साहनच मिळालं. खेळाबद्दल, खेळाडूंबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. गतवर्षीच्या अखेरीस झालेला वनडे वर्ल्डकप मॅचेसच्या लिखाणाने या पुस्तकाला खरी गती दिली.

माझा २४ वर्षांचा प्रवास प्रत्यक्ष पाहणाऱ्या विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या पुस्तकासाठी मला शुभेच्छा संदेश दिले आहेत. त्यांचे आभार मानायला शब्द तोकडे पडतील. या पुस्तकात संकलित केलेल्या लेखांबद्दल तुम्ही मला ashvinlekh2023@gmail.com या ईमेल आयडीवर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्या. माझ्या पुढच्या काळातील लिखाणासाठी त्या मार्गदर्शक ठरतील हे नक्की!

View full details