Navinya Prakashan
Manache Shlok by Babusingh Mohansingh Rathod
Manache Shlok by Babusingh Mohansingh Rathod
Regular price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 72.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मनुष्याचे मन हे बंधनाचे, मोक्षाचे कारण असून त्याला योग्य वळण, योग्य दिशा दिल्याशिवाय प्रत्येकाला किमान ऐहिक, सामाजिक, पारमार्थिक उपदेशाचा मार्ग किंवा रस्ता सापडणार नाही व आपले कल्याण साध्य होणार नाही. असा मानवधर्म, मानववर्तन, मानवाधिकार इत्यादींचा श्रीसमर्थांनी महान संदेश-उपदेश केला आहे. केवळ अंगिकारणे आपल्या मनावर आहे.

