1
/
of
2
Navinya Prakashan
Mandiranchya Desha by Onkar Vartale
Mandiranchya Desha by Onkar Vartale
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
महाराष्ट्रातल्या काना-व भागात... सह्याद्रीच्या कुशीत उभी असल प्राचीन मंदिरे पाहणे म्हणजे भटकंतीचा सुंदर अविष्कारच! शेकडो वर्षापूर्वी निर्माण केलेली ही मंदिरे म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं एक कलेचं स्वप्नच जणू! शिल्पकलेत आकंठ बुडालेली, अव्दितीय वास्तु स्थापत्यात घडवलेली आणि भक्तीरसात ओथंबलेली ही मंदिरे म्हणजे मानवी हातांची उच्चमुल्यांची निर्मीतीच. हि मंदिरे म्हणजे एकेकाळची सांस्कृतिक केंद्रेच. आज शेकडो हजारो वर्षे लोटली. कालौघात यांच्या भिंतीही ढासळल्या असतील... शिल्पेही भग्न झाली असती... पण यातली कला मात्र आजही तितकीच जिवंत वाटते. असं म्हणतात की कलेला मरण नसते. अशी हि देखणी मंदिरे तुमची-आमची वाट पाहत उभी आहेत. अशाच निवडक मंदिरांची अवर्णनीय आणि अद्भुत सफर म्हणजेच... 'मंदिरांच्या देशा'!
Share
