Navinya Prakashan
Mishi Narbhakshak by E C Stuart Baker, Lalu Durve
Mishi Narbhakshak by E C Stuart Baker, Lalu Durve
Couldn't load pickup availability
त्यांच्या कार्यालयापासून अनेक मैलांच्या परिसरात कुणीही युरोपीय माणूस नव्हता नोकरीच्या निमित्तानं त्यांना सतत फिरावं लागे; कारण कार्यालयात बसून ते काम करता येण्यासारखं नव्हतं. त्या अरण्यमय डोंगराळ प्रदेशात वन्य प्राणी भरपूर होते शिकार हा स्थानिक लोकांचा छंद होता, स्टुअर्टही विरंगुळा म्हणून शिकार करू लागले. स्थानिक लोकांच्यावर छाप पडावी त्यासाठी आपण त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहोत हे त्यांना दाखवून देणं महत्त्वाचं होतं. त्याकरता शिकारीबरोबर वन्यप्राण्यांचं ते निरिक्षणही करु लागले. त्या निरिक्षणांचा आवश्यक तिथे त्यांनी त्यांच्या लेखनात उपयोग केला. स्टुअर्ट बेकर यांनी मिशि नरभक्षकाची कथा सांगताना एक वेगळे तंत्र अवलंबिलं ते म्हणजे नरभक्षकांनाच वदवून त्यांनी काही अनुभव मिळवले. ती नरभक्षकांची प्रकरणं वाचताना वाचकांना नक्कीच आनंद मिळेल.

