Navinya Prakashan
Mrityucha Gungunaat by Vijay Devdhar
Mrityucha Gungunaat by Vijay Devdhar
Couldn't load pickup availability
| अॅमेझॉनियाचा प्रदेश इतका प्रचंड आणि दुर्बोध आहे की, त्यातील आश्चर्यकारक गोष्टींवर प्रकाश पडण्यासाठी आणखी शेकडो वर्षे जावी लागतील. 'ऑका' ही जमात अशा प्रदेशात राहते. आजवर कुणीही माणूस 'ऑका' च्या प्रदेशात जाऊन जिवंतपणी परत येऊ शकलेला नाही...
आदिवासींच्या अंधश्रद्धांमुळे उद्भवणाऱ्या एका भयानक प्रतिशोधाची कथा 'मानवी बिबट्यांचे हल्ले !'
| एरिकच्या सर्फ नावेला खालून जोराचा दणका बसला आणि त्यांच्या डाव्या पायावर कसली तरी जबरदस्त पकड बसली !
दुसऱ्याच क्षणी त्याच्या डाव्या पायाच्या टाचेपासून थेट मांडीपर्यंत नसा फाडत जाणाऱ्या वेदना उसळल्या...
| विजय देवधरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकातील अशा अनेक कथा वाचकांना स्थलकालाचे भान विसरायला लावतील यात शंकाच नाही.

