Navinya Prakashan
Narendraparva by Dr Girish Dabke
Narendraparva by Dr Girish Dabke
Regular price
Rs. 237.00
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 237.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
प्रांजल
प्रारब्धाची अिथे पर्वा कुणाला आव्हानांचा मी माणूस आहे सुसनं तेज हवं कशाला मीच स्वतः मशाल आहे झगमगाटाचा हव्यास नाही आत्मप्रकाश पुरेसा आहे अंधारस्तंभ छेदून जावा असा विमल प्रकाश आहे संदिग्धाची घृणा आहे स्वच्छ प्रांजल माणूस आहे प्रारब्धाची अिथे पर्वा कुणाला आव्हानांचा मी माणूस आहे बारा ग्रहघरात मन रमत नाही भुगाचच कुठेतरी शीर लवत नाही भ्याडांच्या बुद्धिबळावर प्यादं होऊन मरणार नाही मीच माझा पूर्वज आहे मीच माझा वारस आहे प्रारब्धाची अिथे पर्वा कुणाला आव्हानांचा मी माणूस आहे

