Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Open Theater by Dilip Thakur

Open Theater by Dilip Thakur

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 190.00 Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

बहुरंगी बहुढंगी अशी आपली चित्रपटसृष्टी 'ओपन थिएटर' च जणू! पडद्यावर व पडद्यामागे सतत इतके व असे काही घडत असते की माहिती व मनोरंजनाचा मनसोक्त खुराकच. कधी आनंदून जावे कधी भावूकही व्हावे. फ्लॅशबॅकमधे डोकवावे. नव्याचा शोधही घ्यावा. हरखून जावे व भानावरही रहावे.

दिलीप ठाकूर

चित्रपट विश्लेषक

View full details