Navinya Prakashan
Pakshakaransathi 101 Tips by S S Joshi Nilangekar
Pakshakaransathi 101 Tips by S S Joshi Nilangekar
Couldn't load pickup availability
श्री श्री जोशी, निलंगेकर यांचे कायदे विषयक शिक्षण व प्रशिक्षण नॅशनल लॉ स्कुल ऑफ इंडिया युनिव्हरसिटी बेंगलोर, वेस्ट बंगाल नॅशनल लॉ युनिव्हरसिटी कोलकता नॅशनल लॉ युनिव्हरसिटी जोधपुर, नॅशनल लॉ युनिव्हरसिटी हैद्राबाद, नॅशनल लॉ युनिव्हरसिटी दिल्ली, इत्यादी ठिकाणाहुन झालेले आहे.
विविध दैनिके, मासिके, साप्ताहिक १००० हून अधिक लेख कायदा, न्याय, न्यायालय या विषयावर प्रसिद्ध आहेत. विधियोद्धा व कार्पोरेट कायदा सल्लागार, मेडीको लिगल या मासिकाचे ते संपादक असून विधी साक्षरतेत त्यांचे उल्लखनीय योगदान आहे. बिझनेस अॅन्ड कार्पोरेट लॉयर म्हणून काम करतात आणि बिझनेस अॅन्ड कार्पोरेट लॉ विषय शिकवतात.
टाटा उद्योग समुह, बिर्ला उद्योग समुह, बॉटलीबॉय अॅन्ड कंपनी, वाडीलाल आईस्क्रीम, रेमन्ड अॅन्ड डेम, एन. आर. बी. इत्यादी कंपन्यामध्ये कामगार चौकशी अधिकारी म्हणुन कामाचा अनुभव आहे.
प्रकाशित संग्राह्य पुस्तके
१) दस्त ऐवज तयार करताना कोणती काळजी घ्याल? मूल्य- १००रू.
२) बोठाचे ठसे आणि गुन्हेगाराचा शोध. - मूल्य १००रु.
मूल्य १०० रु.
३) लाच मागणीची तक्रार कुठे व कशी करावी ? -
४) पोस्टमार्टम लॉ - मूल्य १०० रु,
५) मोबाईल संदर्भातील कायदे मूल्य १०० रु.
६) कामगार नुकसान भरपाई कायदा ८० रू.
७) पक्षकारासाठी १०१ टिप्स - ५० रू.

