Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Phule ani Patri by Prof Madhuri Shanbag

Phule ani Patri by Prof Madhuri Shanbag

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 210.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

आसपास घडलेले पाहताना, ऐकताना, वाचताना आपल्याही नकळत ते बीजरूपाने मनोभूमीत झिरपते. डोळसपणा त्या बीजावर विचारांचा शिडकावा करतो, संवेदनशीलता त्यांना उबदार ठेवते. कधी लगेच प्रतिक्रिया, कधी एखाद्या जुन्या आठवणींशी संलग्न होऊन कालांतराने, त्यातून ललितलेख रूजून, फुलून येतो. पोरवयात श्रावणातल्या कोवळ्या ऊन- पावसात पहाटे फिरून गोळा केलेल्या फुले आणि पत्रींप्रमाणे हे सर्व एकत्र करून वाचकांसमोर मांडले आहे. त्यात सलग सूत्र नाही; पण समधर्मी आठवणींचे फुलरंग, पानांची रसरशीत हिरवाई वाचनानंद जरूर देईल असा विश्वास वाटतो.

View full details