Navinya Prakashan
Potacha Prashna by Mangala Godbole
Potacha Prashna by Mangala Godbole
Regular price
Rs. 325.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 325.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
प्रश्न कोणताही वाईट.
पोटाचा तर विशेषच वाईट. कोणापुढे, ते कसं भरावं हा. कोणापुढे, त्याचा वाढता विस्तार कसा आवरावा हा ! समजा, एखादी वर्धिष्णु पोटाची पुरंध्री एखाद्या सौंदर्यस्पर्धेला परीक्षक म्हणून गेली तर... निर्माण होईल एक अफलातून कथा. अशाच वेगवेगळ्या गंमतीदार घटना, प्रसंग रंगवणाऱ्या प्रसन्न
कथांचा संग्रह 'पोटाचा प्रश्न'
वाचा आणि रोजचे छोटे-मोठे प्रश्न घटकाभर विसरून जा.

