Navinya Prakashan
Prabodhanatmak Preranatmak Charolya by Dr Sham Ahiwale
Prabodhanatmak Preranatmak Charolya by Dr Sham Ahiwale
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
एक शिक्षक, एक डॉक्टर व एक गायक म्हणून मला लोक ओळखतात. परंतु आजपर्यंत मी केलेले लेखन- कविता-कथा या लोकांपर्यंत व समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे वाटले. 'दिल्याने वाढते ते ज्ञान', बामुळे सध्याच्या युवा पिढीला या चारोळ्या आवडत्तील व अर्थबोध होईल, म्हणून पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार मनात आला.
तुमच्यापर्यंत हे लेखन पोहोचवताना खूपच समाधान व आनंद होत आहे.

