Navinya Prakashan
Pravesh by Mangala Godbole
Pravesh by Mangala Godbole
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 210.00
Sale price
Rs. 200.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
वरकरणी छोट्या सामान्य वाटणाऱ्या आयुष्यातही किती घटना घडत असतात. कसोटी पाहणाऱ्या... चकित करणाऱ्या... भिजवून टाकणाऱ्या... इच्छा असो नसो, माणसांना सतत बदलत्या परिस्थितीमध्ये प्रवेश करावा लागतो आणि त्यातून सुटावं लागतं... अशा घटनाप्रसंगाचा आणि त्यांना सामोरे जाणाऱ्या माणसांचा वेध घेणाऱ्या सकस कथांचा संग्रह...
'प्रवेश'
ह्यातल्या व्यक्तिरेखा तुमच्या मनात नुसता प्रवेश करणार नाहीत तर, घरच करून राहतील...

