Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Prekshaniya Maharastrachi Bhatkanti by Onkar Vartale

Prekshaniya Maharastrachi Bhatkanti by Onkar Vartale

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

महाराष्ट्रातील बरेच लोक पर्यटनासाठी बाहेरच्या राज्यात, किंवा परदेशातील ठिकाणांना भेट देतात, पण त्यांना इथल्या ळांची माहिती मान असते म्हणूनच माझं अड़े रहणपी आहे की सुनही साई च्या पंप की आवर्जून जा, पण इथल्या दुर्लक्षित पर्यटनस्थळांनाही आवजून क्षेत्र ।।. 'महाराष्ट्र' हे पर्यटनाचं 'नंदनवन' आहे. सह्याद्रीच्या रौद्र सुंदर रांगा, किल्ले-गढ्या, अभयारण्यं, सागरकिनारे, कातळामध्ये खोदलेली लेणी, प्राचीन मंदिरं ही तर आपली वारसास्थळं आहेतच. याशिवाय प्राचीन लाकडी वाडे, सह्याद्रीच्या कुशीतली निसर्गरम्य देखणी गावं, सुजलाम सुफलाम करणाऱ्या नद्यांची खोरी ह्या साऱ्या गोष्टींनीसुद्धा आपला महाराष्ट्र समृद्ध आहे. या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला वेगळ्या दृष्टीने पाहावंच लागेल. भटकंतीची वेगळी चौकट आपल्याला निर्माण करावीच लागेल. या पुस्तकात हाच विषय मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कौटुंबिक सहलीच्या ठिकाणांचा समावेश असलेलं हे पुस्तक सर्वांनाचा आवडेल.

View full details