Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Rahasya Dirghayushyache – Bhag 1 by Dr. Ulhas Kolhatkar

Rahasya Dirghayushyache – Bhag 1 by Dr. Ulhas Kolhatkar

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

दीर्घायुष्याचे रहस्य नेमके काय आहे? निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?

‘रहस्य दीर्घायुष्याचे’ या पुस्तकात डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी दीर्घायुष्य, आरोग्य आणि जीवनशैली यांविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले आहे. केवळ औषधांवर अवलंबून न राहता योग्य आहार-विहार, सदाचार आणि आरोग्यदायी सवयींच्या माध्यमातून निरामय जीवन कसे जगता येईल, याची माहिती या पुस्तकातून मिळते.

आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधत आरोग्य, जीवनशैली आणि दीर्घायुष्य यांविषयी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.

लेखक: डॉ. उल्हास कोल्हटकर
भाग: १
प्रकाशक: नावीन्य  प्रकाशन

View full details