Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Ram Mandirach Ka ? by Dr Sachhidanand Shevde, Dr Parikshit Shevde

Ram Mandirach Ka ? by Dr Sachhidanand Shevde, Dr Parikshit Shevde

Regular price Rs. 190.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 190.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

मक्का, व्हॅटीकन वा जेरुसलेम इतकेच महत्व हिंदूंसाठी काशी, मथुरा आणि अयोध्येचे आहे. अन्य पंथीयांना त्यांचा इतिहास ठाऊक असतो. हिंदूंबाबत मात्र तसे नसते. कित्येकांना तर अयोध्या प्रकरण हे वर्ष १९९२ इतकेच ताजे भासत असते. यासाठीच अयोध्या आणि रामजन्मभूमी मुक्तीसंघर्षाचा इतिहास, मुघलांचे क्रौर्य, न्यायालयीन लढाई आणि त्यातला डाव्यांचा कावा यांच्यासहच डॉ. के. के. महम्मद, वसीम रिझवी यांसारख्या मान्यवरांची मते यांचा आढावा घेत प्रमाण आणि संदर्भासह सत्य समोर आणणारे पुस्तक म्हणजे... 'राम मंदिरच का?'

View full details